करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM Kolhapur Bharti 2022) कोल्हापूर अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका येथे Specialist Gynecologist, Specialist Anesthesiologist, Medical Officer, City Quality Assurance Assistant, Senior Tuberculosis Supervisor या पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 30 मे 2022 आहे. अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in
पदाचे नाव – Specialist Gynecologist, Specialist Anesthesiologist, Medical Officer, City Quality Assurance Assistant, Senior Tuberculosis Supervisor
पद संख्या – 10 जागा (NHM Kolhapur Bharti 2022)
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. PDF
अर्ज पद्धती – ऑफलाईन
नोकरी ठिकाण – कोल्हापूर
अर्ज फी –
खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-
वयोमर्यादा –
खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
इतर पदांसाठी – 70 वर्षे
अर्ज करण्याचा पत्ता – उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत एस.पी. ऑफिसजवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर – 416003
अर्ज सुरू होण्याची तारीख – 17 मे 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मे 2022
अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in
जाहिरात पहा – PDF
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com