पदवीधरांना सुवर्णसंधी; भारतीय कृषी संशोधन संस्थेमध्ये निघाली भरती; पहा सविस्तर

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय कृषी संशोधन संस्थेमध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. (ICAR & IARI Bharti 2022 for 462 Posts) एकूण 462 रिक्त जागांवर सहाय्यक पदांसाठी हि भरती होणार असून शैक्षणिक पात्रता असलेल्या पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अधिकृत वेबसाईट- www.iari.res.in

एकूण पदसंख्या – 462 पदे

अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन

संस्था – भारतीय कृषी संशोधन संस्था

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 01 जून 2022

भरती प्रकार- सरकारी

अधिकृत वेबसाईट- www.iari.res.in (ICAR & IARI Bharti 2022 for 462 Posts)

शैक्षणिक पात्रता – पदवीधर

वय मर्यादा –

कमीत कमी 20 वर्ष
जास्तीत जास्त: 30 वर्ष

अर्ज फी- 
Open/OBC/EWS: ₹1200/-.
SC/ST: ₹500/-.
PWD/ Female: ₹500/-.

फी भरण्याचे माध्यम: ऑनलाईन
ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. (ICAR & IARI Bharti 2022 for 462 Posts)

( टिप – कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.)

 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com