राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालघर येथे ७९९ जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पालघर । राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालघर येथे, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची ७९९ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ जून २०२० आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

फिजिशियन – २५ जागा

भुलतज्ञ – २१ जागा

वैद्यकीय अधिकारी – ८३ जागा

हॉस्पिटल मॅनेजर – २६ जागा

स्टाफ नर्स – ४१३ जागा

क्ष-किरण तंत्रज्ञ १७ जागा

ECG तंत्रज्ञ – १५ जागा

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – २३ जागा

स्टोअर ऑफिसर – १८ जागा

डाटा एंट्री ऑपरेटर – २५ जागा

वार्ड बॉय – १३३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – पालघर

शुल्क – शुल्क नाही

वेतन – १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये

अर्ज पाठविण्यासाठी Mail ID – [email protected]

अर्ज कसा करावा – अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

Official website – http://www.zppalghar.gov.in/

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – ९ जून २०२०

मूळ जाहिरात – PDF   (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com