इंजिनिअरिंग पदवीधरांना सुवर्णसंधी ; महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 54 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 54 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mpsc.gov.in/

एकूण जागा – 54

पदाचे नाव & जागा –
1.उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य, गट-अ – 09 जागा
2 .सहायक संचालक, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य, गट-ब – 45 जागा

शैक्षणिक पात्रता

1.उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य, गट-अ – (i) मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन / केमिकल /केमिकल टेक्नोलॉजी इंजिनिअरिंगची पदवी (ii) 07 वर्षे अनुभव किंवा समतुल्य

2 .सहायक संचालक, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य, गट-ब – (i) मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन / केमिकल /केमिकल टेक्नोलॉजी इंजिनिअरिंगची पदवी (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट – 18 ते 38  वर्षापर्यंत (मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट )

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क –
खुला प्रवर्ग – 719/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – 449/-]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.MPSC Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mpsc.gov.in/

मूळ जाहिरात – 
1.उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य, गट-अ – PDF

2. सहायक संचालक, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य, गट-ब – PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com