शिवाजी विद्यापीठात भरती!

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट| शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.  01/07/2019 रोजी, शिवाजी विद्यापीठाने   सिनियर प्राध्यापक या पदासाठी आणि निर्देशक या पदासाठी कोणत्याही पदव्युत्तर पदवीधारक, एम. फिल / पीएचडीच्या उमेदवारांसाठी जॉब अधिसूचनाची घोषणा केली. निर्देशक आणि सिनियर पाध्यापक ह्या पदांसाठी हि भरती होणार आहे. १५ जुलै हि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

एकूण पद – २

पदाचे नाव – निर्देशक

पात्रता – Any Post Graduate, M.Phil/Ph.D

अनुभव – नवीन

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर

एकूण पद – १

पदाचे नाव – सिनियर प्राध्यापक

पात्रता –  Any Post Graduate, M.Phil/Ph.D

अनुभव – १०-१५ वर्षे.

कामाचे ठिकाण – कोल्हापूर

अर्ज करण्याचे शेवटची तारीख – १५ जुलै २०१९

अधिकृत संकेतस्थळ –  http://www.unishivaji.ac.in/recruitments/

इतर महत्वाचे –

आय आय एम बेंगलोरमध्ये पदव्युत्तर पदवी धारकांसाठी नोकरीची संधी

देशातील महत्वाच्या विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी

महाराष्ट्र शासनात शहर समन्वयक पदी नोकरीची संधी