करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 289 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. निवड ही चाचणी परीक्षा आणि मुलाखत पद्धतीने होणार आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mpsc.gov.in/
एकूण जागा – 289
पदाचे नाव – दंतशल्यचिकित्सक, सामान्य राज्य सेवा,गट-ब
शैक्षणिक पात्रता – ) दंत शस्त्रक्रियेची पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट – 18 ते 35 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – 719/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – 449/-]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्रात
निवड करण्याची पद्धत – चाचणी परीक्षा आणि मुलाखत पद्धतीने
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मार्च 2022 आहे
अधिकृत वेबसाईट – https://www.mpsc.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com