नांदेड। नांदेड येथे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये विविध १०२ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी थेट मुलाखत दिनांक ७ एप्रिल २०२० रोजी सकाळी १०:०० वाजता हजर राहावे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
फिजिशिअन (Physician) – ६ जागा
बालरोग तज्ञ (Pediatrician) – ४ जागा
भूलतज्ञ (Anesthetist) – ४ जागा
रेडिओलॉजिस्ट (Radiologist) – २ जागा
ENT चिकित्सक (ENT Surgeon) – २ जागा
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – १० जागा
स्टाफ नर्स (Staff Nurse) – ३६ जागा
इन्चार्ज सिस्टर (Incharge Sister) – ४
लॅबोरेटरी तंत्रज्ञ (Laboratory Technician) – ६
फार्मासिस्ट (Pharmacist) – ८
काम्पुटर ऑपरेटर (Computer Operator) – २
स्वीपर (Sweeper) – १६
ECG तंत्रज्ञ (ECG Technician) २ जागा
वयाची अट – ६५ वर्षापर्यंत
नोकरी ठिकाण – नांदेड
शुल्क – शुल्क नाही
वेतन – १७०००/-रुपये ते ७५०००/- रुपये
मुलाखतीचे ठिकाण – सर्जरी हॉल, सिविल हॉस्पिटल,नांदेड.
Official website – www.nanded.nic.in
फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – ७ एप्रिल २०२०.
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
नोकरी आणि करिअर विषयक अपडेट थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 7821800959 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com