मुंबई। मुंबई येथे मध्य रेल्वे अंतर्गत विविध १८८ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन ए-मेल द्वारे अर्ज करावेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ एप्रिल २०२० आहे. Central Railway Recruitment 2020 Doctor Vacancies
पदाचे नाव आणि पदसंख्या –
डॉक्टर MBBS (MBBS Doctor ) – १६ जागा
स्टाफ नर्स (Staff Nurse) – ४४ जागा
हॉस्पिटल अटेंडंट (Hospital Attendant) – ५२ जागा
हाऊस किपींग (House Keeping Assistant)- ६८ जागा
आरोग्य निरीक्षक (Health Inspector)- ३ जागा
फार्मासिस्ट (pharmacist)- ५ जागा
नोकरी ठिकाण – कल्याण, मुंबई Central Railway Recruitment 2020
शुल्क – शुल्क नाही
वेतन – नियमानुसार
E -Mail ID – [email protected] (For Mumbai)
E -Mail ID – [email protected] (For Kalyan )
Official website – www.cr.indianrailways.gov.in
मूळ जाहिरात –PDF (www.careernama.com)
नोकरी आणि करिअर विषयक अपडेट थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 7821800959 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com