करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 370 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/
एकूण जागा – 370
पदाचे नाव & जागा –
1.जिल्हा शल्क चिकित्सक संवर्ग – 172 जागा
2. जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग – 42 जागा
3.शरीर विकृती शास्त्रज्ञ – 12 जागा
4.मनोविकृती चिकित्सक – 20 जागा
5.नेत्र शल्कचिकित्सक – 17 जागा
6.बधिरीकरण तज्ज्ञ – 15 7.क्ष किरण शास्त्रज्ञ – 21 जागा
8.अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ – 05 जागा
9. विशेष अधिकारी (स्रीरोग व प्रसुती तज्ज्ञ) – 28 जागा
10.वैद्यकीय अधिकारी (कान, नाक & घसा) – 09 जागा
11. वैद्यकीय अधिकारी (क्षयरोग चिकित्सा) – 15 जागा
12. वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ज्ञ) – 14 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) MBBS/MD/पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) अनुभव
वयाची अट – 01 एप्रिल 2022 रोजी 18 ते 35 वर्षे & 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – ₹719/- [मागासवर्गीय – ₹449/-]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.MPSC Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/
मूळ जाहिरात – pdf
ऑनलाइन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com