लोकसभा सचिवालयामध्ये 40 पदांची भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । लोकसभा सचिवालयामध्ये सचिवालय सहाय्यक पदाच्या 40 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 एप्रिल 2020 आहे.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – सचिवालय सहाय्यक

पद संख्या – 40 जागा

शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार  (www.careernama.com )

नोकरी ठिकाण – दिल्ली

अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन

अर्ज सादर करण्याचा पत्ता – सुश्री पार्वल, उपसचिव (ई), प्रशासन शाखा -I, लोकसभा सचिवालय, कक्ष क्रमांक ६१५, संसद भवन अॅनेक्सी, नवी दिल्ली – ११०००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 एप्रिल 2020

अधिक माहितीसाठी – click here

अर्ज नमुना – click here  (www.careernama.com)

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”