करिअरनामा ऑनलाईन – डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली, रत्नागिरी अंतर्गत विविध पदांच्या 10 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 22 & 25 नोव्हेंबर 2021 (पदानुसार) आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.dbskkv.org/
एकूण जागा – 10
पदाचे नाव – यंग प्रोफेशनल-II, यंग प्रोफेशनल-I, प्रशासकीय सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक.
शैक्षणिक पात्रता –
1.यंग प्रोफेशनल-II & यंग प्रोफेशनल-I – Post Graduate
2.प्रशासकीय सहाय्यक – Any Graduate
3.तांत्रिक सहाय्यक – B.Sc
वयाची अट – 38 वर्षापर्यंत
वेतन – 20000/- to 35000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – रत्नागिरी.DBSKKV Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मूळ जाहिरात पहावी (पदानुसार)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 & 25 नोव्हेंबर 2021 (पदानुसार) आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.dbskkv.org/
मूळ जाहिरात –
1. PDF
2. PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com