साईनाथ हॉस्पीटलमध्ये विविध 34 पदांसाठी होणार थेट मुलाखत

करिअरनामा । साईबाबा आणि साईनाथ हॉस्पीटल शिर्डी, अहमदनगर येथे विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या पदांसाठी  मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – वरिष्ठ ऍनेस्थेसियोलॉजिस्ट, कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट, कॅजुअल्टी मेडिकल ऑफिसर, आरएमओ, वैद्यकीय अधिकारी, बालरोग तज्ञ, निवासी वैद्यकीय

पद संख्या – 34 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार  (click here )

नोकरी ठिकाण – शिर्डी, अहमदनगर

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – नगर-मनमाड महामार्गालगत साईनिवास अतिथीग्रह, नवीन प्रस्तावित दर्शन लाईन, साईबाबा मंदिर जवळ, साईबाबा संस्थान शिर्डी. ता-राहाता, जि.अहमदनगर

मुलाखतीची तारीख – 27 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट – https://www.sai.org.in/

नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”