करिअरनामा ऑनलाईन – भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणमध्ये 255 पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत,अर्ज ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2021 असणार आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.fssai.gov.in
पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –
1.प्रधान व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता – Chemistry/ Biochemistry/ Microbiology/ Dairy Chemistry/ Food Technology मध्ये पदव्युत्तर शिक्षण आवश्यक आणि तीन वर्षांचा अनुभव आवश्यक.
2.सहाय्यक संचालक
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि अनुभव आवश्यक.
3.उपव्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि अनुभव आवश्यक.
4.अन्न विश्लेषक –
शैक्षणिक पात्रता – Chemistry/ Biochemistry/ Microbiology/ Dairy Chemistry/ Food Technology मध्ये पदव्युत्तर शिक्षण आवश्यक आणि तीन वर्षांचा अनुभव आवश्यक.
5.तांत्रिक अधिकारी
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि अनुभव आवश्यक.
6.केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि अनुभव आवश्यक
7.सहाय्यक व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता – पत्रकारितेत किंवा पब्लिक रिलेशनमध्ये डिग्री आवश्यक.
8.सहाय्यक
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि अनुभव आवश्यक
9.हिंदी अनुवादक
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि अनुभव आवश्यक
10.वैयक्तिक सहाय्यक
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि अनुभव आवश्यक
11.आयटी सहाय्यक
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि अनुभव आवश्यक
12.कनिष्ठ सहाय्यक
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि अनुभव आवश्यक
वयाची अट – 25 ते 35 वर्षे
परीक्षा शुल्क –
OPEN/ OBC प्रवर्गासाठी – 1500/- रुपये
SC/ST/EWS/महिला/Ex-Servicemen/ PwBD साठी – 500/- रुपये
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.FSSAI Recruitment 2021
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख – 08 ऑक्टोबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 नोव्हेंबर 2021
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.fssai.gov.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com