पुणे जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांची भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट| पुणे जिल्हा परिषदेमध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत हि भरती होणार आहे. ह्या भरती द्वारे एकूण ३४ जागा भरल्या जाणार आहेत. वैद्यकीय अधिकारी, फार्मसीस्ट आणि नर्स या पदांसाठी हि भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जुलै २०१९ हि आहे.

एकूण जागा – ३४

  1. वैद्यकीय अधिकारी (पुर्णवेळ) – ७
  2. औषध निर्माता  – १३
  3. आरोग्य अधिपरिचारिका  — १४

शैक्षणिक पात्रता –

  1. पद क्र.1- M.B.B.S
  2. पद क्र.2- D.Pharm
  3. पद क्र.3- GNM किंवा B.Sc (नर्सिंग)

वयाची अट – 18 ते 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण – पुणे

शुल्क – नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ पुणे, तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, विधानभवन समोर, साधू वासवाणी चौकाशेजारी, पुणे-411001

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 08 जुलै 2019 (04: 00 PM)

अधिकृत संकेतस्थळhttps://arogya.maharashtra.gov.in/

इतर महत्वाचे – 

युपीएससी न देता बना केंद्रात वरिष्ठ अधिकारी

शिवाजी विद्यापीठात भरती!

आय आय एम बेंगलोरमध्ये पदव्युत्तर पदवी धारकांसाठी नोकरीची संधी

देशातील महत्वाच्या विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी !

महाराष्ट्र शासनात शहर समन्वयक पदी नोकरीची संधी

काय आहे अर्थसंकल्पामध्ये युवकांसाठी ?

पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये शिक्षक पदासाठी भरती