करीअरनामा । सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) हे भारत सरकारमधील सार्वजनिक आणि खासगी शाळांसाठी राष्ट्रीय स्तरावरील शिक्षणव्यवस्था बघणारे शिक्षण मंडळ आहे. हे संपूर्णतः भारत सरकारच्या नियंत्रणाखाली व्यवस्थापित आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.
पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–
१]सहाय्यक सचिव – १४
२]सहाय्यक सचिव (आयटी) – ७
३]विश्लेषक (आयटी) – १४
४]कनिष्ठ हिंदी ट्रान्स्लेटर – ८
५]वरिष्ठ सहाय्यक -६०
६]स्टेनोग्राफर- २५
७]लेखापाल – ६
८]कनिष्ठ सहाय्यक -२०४
९]कनिष्ठ लेखापाल -१९
एकूण जागा – ३५७ जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ डिसेंबर 2019
शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा पाहण्यासाठी संपूर्ण जाहिरात पहा – Click Here
अर्ज करण्यासाठी – Apply here
सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page ला भेट द्या.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
+91 8806336033 , +91 9403839394