करिअरनामा ऑनलाईन ।यवतमाळ जिल्हा परिषदे अंतर्गत निवडक ग्रामपंचायतीमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जानेवारी 2021 आहे.उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. 8 जानेवारीला दुपारी 2 पर्यंत अर्ज सादर करावेत. मुलाखतीसाठी त्याच दिवशी दुपारी 3 ला उपस्थित राहावे.
ZP Yavatmal Recruitment 2021
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – तांत्रिक सेवा सहाय्य पुरवठादार
पात्रता – स्थापत्य अभियांत्रिकी/ परिसर अभियांत्रिकी पदवी
नोकरी ठिकाण – यवतमाळ. ZP Yavatmal Recruitment 2021
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख –8 जानेवारी 2021 (दुपारी 2 पर्यंत अर्ज सादर करावेत)
मुलाखतीची तारीख – 8 जानेवारी 2021 (दुपारी 3 ला उपस्थित राहावे)
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – http://zpyavatmal.gov.in/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा प्रकल्प संचालक, जलजीवन मिशन, जिल्हा परिषद यवतमाळ
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com