करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा अंतर्गत विविध पदांच्या 146 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.zpsatara.gov.in/
एकूण जागा – 146
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, DEIC विशेष शिक्षक, फिजिओथेरपिस्ट, पर्यवेक्षक, स्टाफ नर्स, समुपदेशक, लॅब तंत्रज्ञ, तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, सुविधा व्यवस्थापक, TBHV, आणि विविध पदे.
शैक्षणिक पात्रता –
1.Medical Officer – MBBS/BAMS
2.DEIC Special Educator – B.Ed Special Education
3.Physiotherapist – Graduate
4.Supervisor – Any Graduate
5.Staff Nurse – GNM/B.Sc Nursing
6.Counselor – Degree/MSW
7.Technician – 12+DMLT,
8.Pharmacist – B.Pharm/B.Pharm
9.Facility Manager – Diploma/Degree
वयाची अट – 38 to 43 वर्षापर्यंत
वेतन – 17000/- to 30000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – सातारा.ZP Satara Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.zpsatara.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com