जिल्हा परिषद सातारा येथे ६७४ जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

सातारा । जिल्हा परिषद सातारा येथे ६७४ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जुलै २०२० आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

फिजिशियन – ३३

भुलतज्ञ – ३३

वैद्यकीय अधिकारी (MBBS) – ११९

आयुष वैद्यकीय अधिकारी (BAMS) – ४८

हॉस्पिटल मॅनेजर – २६

स्टाफ नर्स – २६७

क्ष-किरण तंत्रज्ञ – ३१

ECG तंत्रज्ञ – ३१

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ४८

औषध निर्माण अधिकारी – २२

डाटा एंट्री ऑपरेटर – १६

शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट – १८ ते ३८ वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण – सातारा

शुल्क – खुला वर्ग – ₹150/- (मागासवर्गीय: ₹100/-)

वेतन – १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये

Official website – http://www.zpsatara.gov.in/

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ जुलै २०२०

Apply Online –  Click Here

मूळ जाहिरात –  PDF   (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com