ZP Pune Recruitment 2021 | जिल्हा परिषद पुणे येथे विविध पदांच्या 1521 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा परिषद पुणे येथे विविध पदांच्या 1521 जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून निवड थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.मुलाखत देण्याची तारीख 04,5,6,7 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://punezp.mkcl.org/

एकूण जागा – 1521

पदाचे & जागा –
1.फिजिशिअन – 16 जागा
2.भूलतज्ञ – 22 जागा
3.वैद्यकीय अधिकारी – 239 जागा
4.वैद्यकीय अधिकारी – 263 जागा
5.वैद्यकीय अधिकारी – 35 जागा
6.स्टाफ नर्स – 434 जागा
7.आरोग्य सेविका – 290 जागा
8.क्ष-किरण तंत्रज्ञ – 15 जागा
9.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 17 जागा
10.ईसीजी तंत्रज्ञ – 24 जागा
11.डेटा एंट्री ऑपरेटर – 102 जागा
12.फार्मासिस्ट – 37 जागा
13.हॉस्पिटल मॅनेजर – 27 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.विशेषज्ञ (फिजीशियन) – MD Medicine / DNB Medicine
2.भुलतज्ञ (एनेस्थेटिस्ट) – MD / DNB एनेस्थेसिया
3.वैद्यकीय अधिकारी (MBBS) – MBBS
4.वैद्यकीय अधिकारी (BAMS) – BAMS
5.वैद्यकीय.अधिकारी (BDS) – BDS
6.स्टाफ नर्स (GNM) – GNM / B.Sc Nursing
7.आरोग्य सेविका (ANM) – ANM
8.क्ष -किरण तंत्रज्ञ – क्ष -किरण तंत्रज्ञ कोर्स उत्तीर्ण
9.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc / DMLT
10.ई.सी.जी तंत्रज्ञ – ई.सी.जी तंत्रज्ञ कोर्स उत्तीर्ण
11.डेटा एंट्री ऑपरेटर – कोणत्याही शाखेचा पदवीधर
12.औषध निर्माता – D.pharm / B.pharm
13.हॉस्पिटल मॅनेजर – कोणत्याही वैद्यकीय शाखेचा पदवीधर

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन –
1.फिजिशिअन – 75000/-
2.भूलतज्ञ – 75000/-
3. वैद्यकीय अधिकारी – 60000
4.वैद्यकीय अधिकारी – 28000/-
5.वैद्यकीय अधिकारी – 28000/-
6.स्टाफ नर्स – 20000/-
7.आरोग्य सेविका – 18000/-
8.क्ष-किरण तंत्रज्ञ – 17000/-
9.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 17000/-
10.ईसीजी तंत्रज्ञ – 17000/-
11.डेटा एंट्री ऑपरेटर -17000/-
12.फार्मासिस् -17000/-
13.हॉस्पिटल मॅनेजर – 35000/-

नोकरीचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र).ZP Pune Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखत (Walk-in Interview)

मुलाखत देण्याचे ठिकाण – संबंधित सभागृह

अधिकृत वेबसाईट – www.punezp.org

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com