करिअरनामा ऑनलाईन । पुणे जिल्हा परिषद अंतर्गत कोविड रुग्णालय हिंजवडी येथे वैद्यकीय अधिकारी पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://punezp.mkcl.org/#
पदाचे नाव आणि पदसंख्या –
वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 60 जागा
वैद्यकीय अधिकारी (MD) – 12 जागा
पात्रता – MBBS , MD Medicine /MD Anesthesia
वेतन –
वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 60,000 रुपये
वैद्यकीय अधिकारी (MD) – 75,000 रुपये
नोकरीचे ठिकाण – पुणे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27-8-2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com )
अधिकृत वेबसाईट – https://punezp.mkcl.org/#
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य विभाग 4 ठ मजला, पुणे जिल्हा परिषद, पुणे नवीन प्रशासकीय इमारत
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com