पुण्यात नोकरी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! जिल्हा परिषदेत होणार भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । पुणे जिल्हा परिषदमध्ये शिक्षण सेवक पदांच्या विविध ३२ रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. हे पद भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ६ जानेवारी २०२०  आपले अर्ज पाठवावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे- 

पदाचे नाव – शिक्षण सेवक

पद संख्या – ३२ जागा

फी – अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांकरिता १५०

वयोमर्यादा – १८ ते ४३ वर्षे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा परिषद पुणे

अधिकृत वेबसाईट- 

https://drive.google.com/file/d/1nme9pOHy31aLPSCIh3OmdlYqRZ6JqOpV/view?usp=sharing

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]