पालघर जिल्हा परिषदेत होणार भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ।  पालघर जिल्हा परिषद येथे वकील पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज उमेदवाराला ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ फेब्रुवारी २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या http://www.zppalghar.gov.in/index.php अधिकृत वेबसाईटवर जावून आपले अर्ज भरावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – वकील

नोकरी ठिकाण – पालघर

अर्ज पद्धती – ऑफलाईन/ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, पालघर मुख्य प्रशासकीय इमारत, नवीन विक्रीकर कार्यालय, नवली ता.जि पालघर

अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ फेब्रुवारी २०२०

अधिक माहितीसाठी – www.careernama.com नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.