ZP Nandurbar Recruitment 2021 | जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत भरती

zp
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर सह हेल्प डेस्क ऑपरेटर पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://zpndbr.info/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – डेटा एंट्री ऑपरेटर सह हेल्प डेस्क ऑपरेटर.

शैक्षणिक पात्रता – Any Graduate with English Typing 40 WPM and Marathi Typing 30 WPM / MS- CIT Pass

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – 20000/-

अर्ज शुल्क – 100/-

नोकरीचे ठिकाण – नंदुरबार ZP Nandurbar Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महिला बाल विकास विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जानेवारी 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://zpndbr.info/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com