करिअरनामा ऑनलाईन – जिल्हापरिषद गडचिरोली अंतर्गत 284 पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://gadchiroli.gov.in/
एकूण जागा – 284
पदाचे नाव & जागा –
1.औषध निर्माता – 15
2.आरोग्य सेवक – 67
3.आरोग्य सेविका – 195
अयोग्य पर्यवेक्षक – 07
शैक्षणिक पात्रता –
1.औषध निर्माता – औषध निर्मान पदवी किवा पदविका
2.आरोग्य सेवक – माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
3.आरोग्य सेविका – महाराष्ट्र परिचर्या परिषदेत नोंदणी.
4.अयोग्य पर्यवेक्षक – वीज्ञान शाखेत पदवी.
वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – 500/- रु. (मागासवर्गीय 250/- रु. )
नोकरीचे ठिकाण – गडचिरोली.ZP Gadchiroli Bharti 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://gadchiroli.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com