करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.निवड मुलाखत पद्धतीने होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://zpchandrapur.maharashtra.gov.in/
एकूण जागा – 02
पदाचे नाव – डेटा विश्लेषक/ विशेषज्ञ, दस्तऐवजीकरण तज्ञ.
शैक्षणिक पात्रता –
1.Data Analyst/ Specialist – BE/ B.Tech / M.Tech / MSW / MBA. Minimum 2 years of experience of working with government in the field of data analysis,
research, and report making
2.Documentation Expert – MSW / BBA/MBA / Degree in Mass Communication and Media. Minimum 2 years of experience of working with government in the field of documentation
and report making
वयाची अट – नियमानुसार
वेतन – 50000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 एप्रिल 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://zpchandrapur.maharashtra.gov.in/
मूळ जाहिरात – pdf
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com