सुवर्णसंधी ! चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांच्या ६ जागांची भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । चंद्रपूर जिल्हा परिषद येथे कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, कनिष्ठ सहायक, परिचर पदांच्या एकूण ६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे.

पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, कनिष्ठ सहायक, परिचर

पद संख्या – ६ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार

नोकरी ठिकाण – चंद्रपूर

फीस – अनुसूचित जमाती उमेदवारांकरिता रु. १५०

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२० आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकरी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांचे कार्यालय

अधिकृत वेबसाईट –

https://drive.google.com/file/d/1kRwmSeNo0MjpkUqhH0-FnAdEcTsKtZHS/view?usp=sharing