करिअरनामा ऑनलाईन – नगर परिषद बाळापूर – अकोला अंतर्गत स्थापत्य अभियंता पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 07 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://akola.gov.in/
एकूण जागा – आवश्यकतेनुसार
पदाचे नाव – स्थापत्य अभियंता
शैक्षणिक पात्रता – Graduate / Post Graduate Degree in Civil Engineering
वयाची अट – माहिती उपलब्ध नाही
वेतन – 35000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – बाळापूर, जिल्हा- अकोला.ZP Akola Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
अर्ज पाठविण्याचा पत्ता – नगर परिषद बाळापूर, जिल्हा- अकोला.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 एप्रिल 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://akola.gov.in/
मूळ जाहिरात – pdf
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com