करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय धुळे येथे वैद्यकीय अधिकारी गट-अ पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 जानेवारी 2021 ला दुपारी 4 वाजता दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी गट-अ
पद संख्या – 11 जागा
पात्रता – MBBS/ पदवी/ पदविका
नोकरी ठिकाण – धुळे
निवड प्रक्रिया – मुलाखत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जानेवारी 2021 (दुपारी 4 वाजता)
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://dhule.gov.in/
मुलाखतीचा पत्ता – म. जिल्हाधिकारी सो, धुळे , सभागृह
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com