जिल्हा निवड समिती रायगडमध्ये होणार मेगा भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । रायगड जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा निवड समितीत विविध पदांच्या १२२ रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ६ जानेवारी २०२० आपले अर्ज दाखल करावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – लिपिक टंकलेखक, तलाठी, वाहन चालक, विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, शिक्षण सेवक

पद संख्या – १२२ जागा

नोकरी ठिकाण – रायगड

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – २७ डिसेंबर २०१९

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संबंधित पदाच्या पत्त्यावर

अधिकृत वेबसाईट – https://raigad.gov.in/

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]