WSSO Maharashtra Recruitment 2021 | पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र अंतर्गत भरती

Job
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र अंतर्गत वरिष्ठ वैयक्तिक सल्लागार. पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर  2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.wsso.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – वरिष्ठ वैयक्तिक सल्लागार

शैक्षणिक पात्रता – University degree in Business Administration / Management / Engineering / Law / Commerce in any Discipline from any recognized Indian University

वयाची अट – 60 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.WSSO Maharashtra Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.wsso.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com