करिअरनामा ।जग धावतो आहे ,घडतो आहे , वाढतो आहे .रोज नवीन काहीतरी शिकायला मिळते आज काय नवीन आहे ते जाणून घ्या आमच्या “आज काय विशेष ?” सदरात .तुम्हाला नक्की आवडेल !
१) १४०३ – अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ विल्यम क्लाऊसटर बॉयडे यांचा जन्म .
२) १८६१ – अब्राहाम लिंकन अमेरिकेच्या अध्यक्षपदी .
३) १८६८- भारतीय चलत चित्रपट प्रवर्तक हरिचंद्र भाटवडेकर यांचा जन्म .
४)१८७३- साहित्यिकी ,अनुवाद लक्ष्मण जोशी यांचा जन्म.
५) १९५१– पहिली आशियाई क्रीडा स्पर्धा, एशियाड नवी दिल्लीत सुरु .
६) २००३ – अर्थतज्ञ ,लेखक नीलकंठ विठ्ठल सोवनी यांचे निधन.
७) २०१४- लोकसभेचे निवडणूक वेळापत्रक जाहीर ,९ टप्प्यात निवडणूका .
८) २०१४- युक्रेन प्रश्नात अमेरिकेने पुन्हा उडी घेऊन रशियाला धमकावले.
९) २०१६ – तुर्कीमधील ‘इमान ‘ हे गुलेन चळवळीचे वृत्तपत्र सरकारच्या ताब्यात .
१०) २०१६- मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक इतिहासात प्रथमच ३० हजारावर .
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”