करिअरनामा ।आज फेब्रुवारी महिन्यातील २९ तारीख नेहमीच कुतूहलाचा विषय ठरलेली आहे.कारण ही तारीख चार वर्षातून एकदाच येते.२९ फेब्रुवारी यालाच लीप वर्ष असे म्हणतात.
१) १७९२ – ख्यातनाम जर्मन जीवशास्त्रज्ञ कार्ल फॉन बेअर यांचा जन्म .यांनी सस्तन प्राण्यातील राजगोल यावर संशोधन केले.
२) १८८२- कोल्हापूरच्या सस्थानिकांना वेडे ठरवून त्यांना अटकेत ठेवले.
३) १८९६- भारतीय राजकारणातील एक वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून गाजलेले पंतप्रधान मोरारजी रणछोडजी देसाई यांचा जन्म .शंभर दिवसाचे आयुष्य त्यांना लाभले होते.
४) २०१६- मलेशियन नेते महाथीर ओहमंत यांचा सत्ताधारी युनायटेड मलाया नॅशनल आर्गनायझेशनचा राजीनामा.
५) २०१६- सलमान ताझी यांच्या हत्येप्रकरणी ममताझ काझी यांना पाकिस्तानात फाशी.
६) १८२८- मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजात त्या काळात प्राध्यापकी करणारे नारायण दाजी यांचा जन्म.
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या या 7821800959 क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”