करिअरनामा ।जग धावतो आहे ,घडतो आहे , वाढतो आहे .रोज नवीन काहीतरी शिकायला मिळते आज काय नवीन आहे ते जाणून घ्या आमच्या “आज काय विशेष ?” सदरात .तुम्हाला नक्की आवडेल !
१) १९१७ – आधुनिक मराठी कादंबरीचे जनकत्व हरी नारायण आपटे यांचा स्मृतिदिन.
२) १६६० – मुघल सरदार शाहिस्तेखान स्वराज्यात शिरला
३) १८४७ – टेलिफोनचे जनक अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांचा जन्म.
४) १९२३ – इतिहासकार सदाशिव नथोबा आठवले यांचा जन्म.
५) १९८९ – भाषाशास्त्रज्ञ नारायण गोविंद कालेलकर यांचे निधन.
६) १९९५ – तबलावादक , संगीत ,दिग्दर्शक पं. नितीन घोष यांचे निधन.
७) २००० – मराठी चित्रपट सृष्टीतील पहिली सुपरस्टार अभिनेत्री रंजना देशमुख यांचे निधन.
८) २०१५ – इस्टोनिया या देशात रिफॉर्म्स पार्टी आणि सोशल डेमोक्रेटिक पार्टीसह आघाडी सरकार स्थापन.
९) २०१६ – आयसिस दहशतवाद्यांनी सीरियातील विदयुत केंद्रावर हल्ला केल्याने सिरीयात देशभर अंधाराचे साम्राज्य.
१० ) २०१६ – राष्ट्रध्वज बदलण्यासाठी न्यूझीलंडमध्ये सार्वमत.
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”