मराठी राजभाषा दिनासोबत आज आणखी काय विशेष

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ।आजच्या दिवसाचे विशेष महत्व म्हणजे मराठी साहित्याचे मानदंड कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणजेच मराठी राजभाषा दिन.त्याच बरोबर जाणून घेऊ या आजच्या महत्वाच्या घडामोडी.

माझा मराठीची बोलू कौतुके । परि अमृतातेहि पैजासी जिंके ।

१) १४८५ – बंगालमधील वैष्णव संत चैतन्य महाप्रभूंचा जन्मदिन .

२) १९०५- मराठी शुद्धलेखन विषयक चळवळीचे पुरस्कर्ते शंकर रामचंद्र हतवळणे  यांचा मृत्यू ‘

३) १९७५- आधुनिक मराठी काव्यातील नाट्यकाव्याचे जनक .मुक्तछंदाचे एक प्रवर्तक ,युगवाणीचे पहिले संपादक लेखक वामन नारायण देशपांडे यांचा जन्म .

४) २००२- गोध्रा कांड ,फैजाबाद – अहमदाबाद एक्स्प्रेसला गोध्रा रेल्वे स्टेशनवर समाजकंटकांनी आग लावल्याने ५७ ठार , ४३ जखमी.

५) २००९- समाजवादी नेते प.ब .सामंत यांचे निधन .

६) २०१४- भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक बससेवेचा बंगळूर येथून प्रारंभ .

७) २०१४- रशियन उद्योजक ग्लेब फेरिसॉव्ह यांना मास्कोत अटक .

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”