मुंबई । राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची मुंबई येथे स्टाफ नर्स पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ६:०० वाजे पर्यंत आहे. मुलाखत दिनांक २१ एप्रिल २०२० रोजी आहे.
पदाचे नाव आणि पद संख्या –
स्टाफ नर्स – १८ जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातुन बी एस्सी पदवी/ सर्टिफाईड रजिस्टर नर्स
नोकरी ठिकाण – मुंबई
शुल्क – शुल्क नाही
वेतन – ३५,४००/- रुपये
मुलाखतीचे ठिकाण – Divisional Railway Managers Office,Mumbai Central.
Official website – www.wr.indianrailways.gov.in
फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – १९ एप्रिल २०२०
.
मूळ जाहिरात – PDF(www.careernama.com)
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com