D & B pharmacy असणाऱ्यांना सुवर्णसंधी ; पश्चिम रेल्वे, मुंबई मध्ये भरती सुरू !

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – पश्चिम रेल्वे, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 24 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://wr.indianrailways.gov.in/

एकूण जागा – 05

पदाचे नाव – फार्मासिस्ट

शैक्षणिक पात्रता – 10+2 in Science or its equivalent with 02 years Diploma in Pharmacy/Degree in Pharmacy and registration with Pharmacy Council of India (or) with State Pharmacy Council

वयाची अट – 20 to 34 वर्षापर्यंत

वेतन – 54952/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Western Railway Recruitment 2022

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – T-55 बिल्डिंग, DRM ऑफिसच्या मागे, मुंबई सेंट्रल, मुंबई सेंट्रल मेन जवळ लाइन स्टेशन, मुंबई 400008.

मुलाखत देण्याची तारीख – 24 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://wr.indianrailways.gov.in/

मूळ जाहिरात – pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com