करिअरनामा ऑनलाईन – पश्चिम रेल्वे मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 27 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://wr.indianrailways.gov.in/
एकूण जागा – 27
पदाचे नाव –
1.सीएमपी
2.नर्सिंग सिस्टर
3.हॉस्पिटल अटेंडंट
शैक्षणिक पात्रता –
1.सीएमपी – MBBS .
2.नर्सिंग सिस्टर – जनरल नर्सिंग कोर्स आणि प्रमाणपत्र किंवा बीएससी.
3.हॉस्पिटल अटेंडंट – 10 वी उत्तीर्ण आणि कोविड रुग्णालयात काम करण्याचा अनुभव.
वयाची अट –
1.सीएमपी – 53 वर्षे
2.नर्सिंग सिस्टर – 18 to 33 वर्षे
3.हॉस्पिटल अटेंडंट -18 to 33 वर्षे
वेतन –
1.सीएमपी – 75,000/-
2.नर्सिंग सिस्टर – 44,900/-
3.हॉस्पिटल अटेंडंट – 18000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मे 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://wr.indianrailways.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com