मुंबई । पश्चिम रेल्वे (Western Railway) मुंबई येथे पॅरामेडिकल स्टाफ,हेमोडायलिसिस टेक्निशियन,हॉस्पिटल अटेंडंट,हाऊस किपिंक आणि कॉन्ट्रॅक्ट मेडिकल स्पेशालिस्ट या पदांकरिता १७७ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ मे २०२० आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
सीएमपी जिडीएमओ – ९ जागा
सीएमपी स्पेशालिस्ट – ११ जागा
हेमोडायलिसिस टेक्निशियन – २ जागा
हॉस्पिटल अटेंडंट – ६५ जागा
हाऊस किपिंक – ९० जागा
शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पाहावी
नोकरी ठिकाण – मुंबई
शुल्क – शुल्क नाही
अर्ज पद्धती – ऑनलाईन
Official Site – www.wr.indianrailways.gov.in
Apply Online – Click Here
फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – २४ मे २०२०
मूळ जाहिरात – Click Here (www.careernama.com)
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com