करिअरनामा ऑनलाईन – (WCR) पश्चिम-मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 165 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. West Central Railway Recruitment 2021 पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचे असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://wcr.indianrailways.gov.in/
एकूण जागा – 165
पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट – 15 to 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण – भोपाळ West Central Railway Recruitment 2021
परीक्षा शुल्क – General/OBc-₹100+₹70+18% GST [SC/ST/PWD/महिला- ₹70+18% GST]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च 2021
अधिकृत वेबसाईट – https://wcr.indianrailways.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा- Click Here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com