West Central Railway Recruitment 2021 | पश्चिम रेल्वे मुंबई, अंतर्गत विविध पदांच्या 138 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – पश्चिम रेल्वे मुंबई, अंतर्गत विविध पदांच्या 138 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे, मुलाखत देण्याची तारीख 8 एप्रिल 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 एप्रिल 2021 आहे. अधिकृत वेबसाईट –
https://wr.indianrailways.gov.in

एकूण जागा – 138

पदाचे नाव & जागा –
1.CMP-GDMO – 14
2.Nursing Supdt – 59
3.Radiographer – 02
4.Renal Replacement/ Hemodialysis Technician – 01
5.Clinical Psychologist – 02
6.Hospital Attendant – 60

शैक्षणिक पात्रता –
1.CMP-GDMO – MBBS (MCI Recognized )Candidates must be registered with MCI/MMC

2.Nursing Supdt – MBBS and PG Degree /Diploma in respective specialty.(Degree should be MCI Recognized )Candidates must be registered with MCI/MMC

3.Radiographer – Certificate as registered Nurse and Mid-wife having passed 03 years course in General Nursing and midwifery from a School of Nursing

4.Renal Replacement/ Hemodialysis Technician – 10+2 with physics and Chemistry and Diploma in Radiography/ X-Ray Technician/ Radiodiagnosis Technology (02years course)from recognized Institute .

5.Clinical Psychologist – Master’s degree in Clinical Psychology/Social Psychology

6.Hospital Attendant – Metric pass with experience of working in COVID Hospital setup.

वयाची अट – 33 / 50 वर्षांपर्यंत (पदांनुसार)

वेतन – 18,000/- रुपये ते 75,000/- रुपये (पदांनुसार)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण – मुंबई

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याची तारीख – 8 एप्रिल 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 एप्रिल 2021

अर्ज सुरु होण्याची तारीख – 3 एप्रिल 2021 आहे

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://wr.indianrailways.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com