वाशीम येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । वाशीम येथे खाजगी नियोक्तासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा – ३ चे आयोजन करण्यात आले आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ३१ जानेवारी २०२० रोजी मेळाव्यासाठी हजर राहावे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा –३

भरती – खासगी नियोक्ता

विभाग – अमरावती

जिल्हा – वाशीम

मेळाव्याचा पत्ता – मंगरूळपीर

मेळाव्याची तारीख – ३१ जानेवारी २०२०

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत आणि थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.