VVCMC Recruitment 2021 | मे. एस. एन. एन. सर्व्हिसेस संस्था वसई अंतर्गत विविध पदाच्या 100 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – मे. एस. एन. एन. सर्व्हिसेस संस्था वसई अंतर्गत विविध पदाच्या 100 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख दिलेली नाही .अधिकृत वेबसाईट – www.vvcmc.in

एकूण जागा – 100

पदाचे नाव – चालक

पात्रता – किमान ३ वर्षे बॅच व बिल्ला

वयाची अट – 55 वर्षांपर्यंत

शारीरिक पात्रता –
उंची 157 सेमी,
वजन 50 किलो,
छाती – 84 सेमी.

नोकरीचे ठिकाण – वसई.VVCMC Recruitment 2021

वेतन – 20.000/-

परीक्षा शुल्क – रु. 100/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मे. एस. एन. एन. सर्व्हिसेस वाहतूक भवन, मध्यवर्ती कार्यालय गावदेवी, सातिवली, वसई (प.) – 401208

अधिकृत वेबसाईट – www.vvcmc.in

मूळ जाहिरात –PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com