करिअरनामा ऑनलाईन – विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत ज्युनियर रिसर्च फेलो पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.निवड मुलखात पद्धतीने होणार आहे. अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 03 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://vnit.ac.in/
एकूण जागा – आवश्यकतेनुसार
पदाचे नाव – ज्युनियर रिसर्च फेलो.
शैक्षणिक पात्रता – M. Tech/ M.E in Chemical Engineering / Chemical Technology / Environmental Engineering / Material Engineering / Polymer Engineering / Plastic Engineering / Nanotechnology / Industrial Pollution Abatement / Production Engineering / Industrial Engineering / Manufacturing Engineering or equivalent streams with first class and have qualified GATE in the past
वयाची अट – माहिती उपलब्ध नाही
वेतन – 31000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – नागपूर.VNIT Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – डॉ. आर. पी. विजयकुमार सहाय्यक प्राध्यापक, रासायनिक अभियांत्रिकी विभाग, व्हीएनआयटी, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर- 440 010.
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://vnit.ac.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com