करिअरनामा ऑनलाईन – विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत ज्युनियर रिसर्च फेलो पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://vnit.ac.in/
एकूण जागा – 01
पदाचे नाव – ज्युनियर रिसर्च फेलो
शैक्षणिक पात्रता – M. Tech/ M.E in Chemical Engineering / Chemical Technology / Environmental Engineering / Material Engineering / Polymer Engineering / Plastic Engineering /Nanotechnology / Industrial Pollution Abatement / Production Engineering / Industrial Engineering / Manufacturing Engineering with first class and have qualified GATE in the past
वयाची अट – माहिती उपलब्ध नाही
वेतन – 35000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – नागपूर.VNIT Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जानेवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://vnit.ac.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com