करिअरनामा ऑनलाईन – विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 25 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://vnit.ac.in/
एकूण जागा – 25
पदाचे नाव & जागा –
1.प्रोजेक्ट मॅनेजर (सिव्हिल) – 03 जागा
2. सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर (सिव्हिल) – 09 जागा
3.प्रोजेक्ट इंजिनिअर – 04 जागा
4.प्रोजेक्ट असिस्टंट – 03 जागा
5. सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 03 जागा
6. सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर (मेकॅनिकल) – 03 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.प्रोजेक्ट मॅनेजर (सिव्हिल) – (i) सिव्हिल इंजिनिरिंग पदवी (ii) 07 वर्षे अनुभव.
2. सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर (सिव्हिल) – (i) सिव्हिल इंजिनिरिंग पदवी (ii) 05 वर्षे अनुभव.
3.प्रोजेक्ट इंजिनिअर – i) सिव्हिल इंजिनिरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.
4.प्रोजेक्ट असिस्टंट – (i) सिव्हिल इंजिनिरिंग पदवी/डिप्लोमा (ii) 01 वर्षे अनुभव.
5. सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – (i) इलेक्ट्रिकल इंजिनिरिंग पदवी (ii) 05 वर्षे अनुभव.
6. सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर (मेकॅनिकल) – i) मेकॅनिकल इंजिनिरिंग पदवी (ii) 05 वर्षे अनुभव.
वयाची अट – माहिती उपलब्ध नाही
वेतन – 25000/- to 55000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – नागपूर/संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://vnit.ac.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com