करिअरनामा ऑनलाईन । विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर येथे विशेष कर्तव्य अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10-9-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://vnit.ac.in/
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – विशेष कर्तव्य अधिकारी
पात्रता – M. Tech/M.E in Chemical Engineering / Chemical Technology.
वयोमर्यादा – 65 वर्षापेक्षा जास्त नसावे.
वेतन– 40,000 रुपये
नोकरीचे ठिकाण – नागपूर
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10-9-2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com )
अधिकृत वेबसाईट – http://vnit.ac.in/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार व्हीएनआयटी, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर – 440010
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com