पोटापाण्याची गोष्ट | विशाखापट्टणम स्टील प्लांट हे भारतातील विशाखापट्टणममधील एक एकीकृत स्टील उत्पादक कंपनी असून विझाग स्टील या नावाने हे ओळखले जाते. जर्मन आणि सोव्हिएट तंत्रज्ञान वापरुन तयार हि कंपनी तयार केली आहे. कंपनी सुरुवातीच्या काळात नुकसानीत होती त्यातून ती आता 3 अब्ज डॉलरच्या टर्नओवर गेली आहे आणि फक्त चार वर्षात 203.6% वाढ नोंदविली गेली आहे.
विझाग मध्ये मेगा भरती होणार असून एकूण 559 जागांसाठी हि भरती करण्यात येणार आहे.
एकूण जागा – ५५९
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र. पदाचे नाव ब्रांच पद संख्या
१ ज्युनिअर ट्रेनी मेकॅनिकल २६०
इलेक्ट्रिकल ११५
मेटलर्जी ८६
केमिकल ४३
इलेक्ट्रॉनिक्स ०५
इंस्ट्रुमेंटेशन ०९
सिव्हिल ०२
रिफ्रेक्टरी १०
२. ऑपरेटर-कम-मेकॅनिक (OCM) ट्रेनी २९
शैक्षणिक पात्रता-
- ज्युनिअर ट्रेनी: 60% गुणांसह 10 वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI किंवा संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा. [SC/ST/PwBD: 50% गुण]
- ऑपरेटर-कम-मेकॅनिक (OCM) ट्रेनी: (i) 60% गुणांसह 10 वी उत्तीर्ण आणि कोणत्याही ट्रेड मध्ये ITI किंवा कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा. (ii) अवजड वाहन चालक परवाना [SC/ST/PwBD: 50% गुण]
वयाची अट- 01 जुलै 2019 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- विशाखापट्टणम
Fee–General/OBC/EWS: ₹300/- [SC/ST/PwBD: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख- 21 ऑगस्ट 2019
https://www.vizagsteel.com/myindex.asp?tm=9&url=code/tenders/viewjobads.asp