करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय इस्पात निगम लि. मध्ये पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस ट्रेनी पदांच्या 206 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.vizagsteel.com/
एकूण जागा – 206
पदाचे नाव & जागा –
1.पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी(GATE) – 173 जागा
2.टेक्निशियन ट्रेनी (TAT) – 33 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी – संबंधित इंजिनिअरिंग पदवी. (2019, 2020 & 2021)
2.टेक्निशियन ट्रेनी – संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा. (2019, 2020 & 2021)
वयाची अट – माहिती उपलब्ध नाही
वेतन – 8000/- to 9000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – विशाखापट्टणम स्टील प्लांट.Vizag Steel Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.vizagsteel.com/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com