WhatsApp Group
Join Now
उस्मानाबाद । विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना उस्मानाबाद येथ विविध पदांच्या 20 जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० मे २०२० आहे.
पदाचे नाव – इंजिनिअरिंग, उत्पादन, प्रशासन,अकाऊंट, शेतकी, सुरक्षा
पदसंख्या – २०
शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
नोकरी ठिकाण – उस्मानाबाद
शुल्क – शुल्क नाही
अर्ज पाठवण्याचा Mail ID –
फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – ३० मे २०२०
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com