करिअरनामा ऑनलाईन । कोरोना विषाणूचा (कोविड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.vvcmc.in/
पदाचे नाव आणि पदसंख्या –
फार्मासिस्ट – 6 जागा
प्रयोगशाळा सहाय्यक – 10 जागा
पी. एच. एन. (सार्वजनिक आरोग्य परिचारिका) – 2 जागा
पात्रता –
फार्मासिस्ट – डी .फार्म
प्रयोगशाळा सहाय्यक – DMLT
पी. एच. एन. (सार्वजनिक आरोग्य परिचारिका) – Bsc Nursing
वयाची अट – 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.
वेतन –
फार्मासिस्ट – 20,800 रुपये
प्रयोगशाळा सहाय्यक – 18,700 रुपये
पी. एच. एन. (सार्वजनिक आरोग्य परिचारिका) – ̄35,100 रुपये
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 ऑगस्ट 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8-8-2020
नोकरीचे ठिकाण – वसई विरार
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – http://www.vvcmc.in/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती – सी, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व)
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com